महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम निश्चिती प्रक्रीयेत सहभागी शासकीय संस्थांपैकी एक बालभारती संस्थे सोबतची कार्यरत संस्था. MSCERT 1964 साली पुणे येथे स्थापन झाली.
दिनांक 17 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला विद्या प्राधिकरण असे संबोधण्यात येऊ लागले तसेच विविध संस्थांची पुनर्रचना करून विभाग स्तरावर प्रादेशिक विद्या प्राधिकरणे स्थापना करण्यात आली. शैक्षणिक कार्यात एक सूत्रता यावी म्हणून सर्व राज्यांमध्ये एकाच प्रकारच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या संस्थांचे या सीआरटी सारखे असावे अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली..
स्थापना जानेवारी 1964
ब्रीदवाक्य :-ज्ञानसेवा तु साफल्यम्
उद्दिष्ट:- प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारणे
मुख्यालय:- पुणे
मुख्य कार्य:- प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी अभ्यासक्रम विकसन मूल्यमापन व शिक्षक प्रशिक्षण देणे
शासन निर्णय शिक्षण व समाज कल्याण विभाग 10 63 19 10 63 अन्वे जानेवारी 64 मध्ये राज्य शिक्षण शास्त्र संस्था या नावाने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. शिक्षण शास्त्र संस्था या नावाने सन १९६४ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे नामांतरण सण 1984 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असे करण्यात आले कोठारी आयोगाच्या शिफारिनुसार शिफारशीनुसार एनसीईआरटीच्या धर्तीवर या एस सी ई आर टी ही संस्था स्थापन करण्यात आली..
राज्यामध्ये नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक आणि मुंबई या ठिकाणी विद्या प्राधिकरण प्रादेशिक शैक्षणिक कार्यासाठी सुरू आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -