प्रिय , मतदान केंद्राध्यक्ष तथा सर्व मतदान अधिकारी, महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुक 2024.. नमस्कार. Maharashtra election commission यांचे द्वारे वापरलेल्या जाणारे charika ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ॲप चक्रिका.. CHAKRIKA application https://play.google.com/store/apps/details?id=gov.orsac.chakrika या ॲपवर आपले रजिस्ट्रेशन करणे गरजेच आहे. हे ॲप प्ले स्टोअर वरुन डाउनलोड करुन घ्या आणि आपली माहिती नोंदवा. सर्व बाबींना अलो करा विशेषतः लोकेशन , तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि employ Id जो तुमच्या निवडणूक आदेशावर दहा अंकी आहे तो सबमिट करणे त्यांनतर मोबाईल नंबर ला OTP येईल ओटीपी देऊन ॲप सुरु करणे विधानसभा मतदान प्रकिया पूर्ण होईपर्यंत ॲप सूरू असेल पाहीजे. अशा महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. धन्यवाद!
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।