मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल २, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपती शिवाजी महाराज.

शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया १५५५ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०  रोजी, शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता, अशा मंगल क्षणी जिजाबाई च्या पोटी पुत्र जन्मला . किल्ल्यावर आनंदी आनंद झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले ,शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली ,पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत रामाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत.  नामदेव संत, ज्ञानेश्वर संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर-पुरुषांच्या गोष्टी आवडत गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असत त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरच ती कोकीळ वाघ यांची हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे हा त्यांचा छंद होता.  शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण घामाघुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या या किल्ल्यावरची जिजाऊ शिवबांची धावपट चालू असायची त्या...