विजयी विश्व तिरंगा प्यारा , झंडा ऊंचा रहे हमारा.... भारताचा राष्ट्रीय ध्वज हा केशरी , पांढरा आणि हिरवा असा आयताकृती तिरंगा आहे . त्याच बरोबर अशोकचक्र , त्याच्या मध्यभागी आहे . भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी , भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला . २४ मार्च रोजी इंंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला . स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली . घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिलीआणि ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।