मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर २९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

@एकच मिशन जूनी पेंशन #OPS

जुनी पेन्शन हक्कासाठी.!!      चलो अमरावती.              सप्रेम नमस्कार , गेल्या काही वर्षापासून पेन्शन हा विषय घेवून आपण संघटनात्मक लढा शासनाविरुद्ध लढत आहोत. जुनी पेन्शन योजना लागू होणेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करत आहोत व करताच राहणार. हाच विषय घेवून *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने* विविध चार राज्यातून पेंशन यात्रा काढल्या आहेत पैकी दिनांक 5 सप्टेंबर पासून तामिळनाडू येथून निघालेली  भारत *पेन्शन संघर्ष यात्रा* ही आपल्या जिल्ह्यात *शनीवारी* येत आहे . या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेचे  नेतृत्व आपल्या प्राचीन भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे *राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री हरगोविंदणजी श्रीमती.सीमा माथुर दिल्ली (राष्ट्रीय महिला सचिव) तसेच श्रीमती रमादेवी आंध्रप्रदेश (राष्ट्रीय उपाध्यक्ष)असल्याने आपल्या या  लढ्याला बळकटी देणेसाठी एक पेन्शन योद्धा म्हणून आपण  सर्वांनी सहभागी होवू या.                        *कत्रांटी शिक्षक भरतीस विरोध, ...