जुनी पेन्शन हक्कासाठी.!! चलो अमरावती. सप्रेम नमस्कार , गेल्या काही वर्षापासून पेन्शन हा विषय घेवून आपण संघटनात्मक लढा शासनाविरुद्ध लढत आहोत. जुनी पेन्शन योजना लागू होणेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करत आहोत व करताच राहणार. हाच विषय घेवून *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने* विविध चार राज्यातून पेंशन यात्रा काढल्या आहेत पैकी दिनांक 5 सप्टेंबर पासून तामिळनाडू येथून निघालेली भारत *पेन्शन संघर्ष यात्रा* ही आपल्या जिल्ह्यात *शनीवारी* येत आहे . या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेचे नेतृत्व आपल्या प्राचीन भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे *राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री हरगोविंदणजी श्रीमती.सीमा माथुर दिल्ली (राष्ट्रीय महिला सचिव) तसेच श्रीमती रमादेवी आंध्रप्रदेश (राष्ट्रीय उपाध्यक्ष)असल्याने आपल्या या लढ्याला बळकटी देणेसाठी एक पेन्शन योद्धा म्हणून आपण सर्वांनी सहभागी होवू या. *कत्रांटी शिक्षक भरतीस विरोध, ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।