मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परीक्षा पे चर्चा

हा महिना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ आहे , परीक्षेचा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप तणावपूर्ण असतो. परीक्षांव्यतिरिक्त, परफॉर्मेंस ची अपेक्षा, डेडलाइन, कामाचा ताण या सर्व गोष्टी घटक तणाव निर्माण करू शकतात. तुम्ही ही जर 10/12वी परीक्षेची तयारी करत असाल, तर असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही परीक्षेशी संबंधित ताण कमी करू शकता. आज आपण परीक्षेची भीती कमी करू शकतो  दररोज अभ्यास करा: तणावावर मात करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय शिक्षण, असाइनमेंट आणि कोर्सवर्कमध्ये अव्वल राहणे महत्त्वाचे आहे. आगामी परीक्षा नसतानाही त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अभ्यासाचा वेळ त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकाचा भाग बनवावा. त्यांचा अभ्यासाचा योग्य टाइमटेबल असल पाहिजे आणि त्यांनी त्याचे पालन केले पाहिजे. बोर्डाच्या परीक्षा असल्याकारणाने बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका वाचन करून, स्वरूप समजून घ्या.  वेळ व्यवस्थापित करा: विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे हे देखील शिकले पाहिजे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी त्यांनी वेळ व्यवस...

#लता दीदी

लतादिदी. लता दिदीनां 'भारतीय कोकिळा' -Indian Nightingale म्हणतात. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या  ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये प्रामुख्याने मराठी गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सीच्या इंदूर शहरात झाला.त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त...