नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस. या दिवसापासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढत. बऱ्याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेत पण १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता. इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षांचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रूढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील ग्रेगोरियन १ जानेवारी हा दिवस पण साजरा करतात. चीनी नववर्ष, इस्लामिक नवीन वर्ष, पारंपारिक जपानी नवीन वर्ष आणि ज्यू नवीन वर्ष ही अधिक सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. भारतात आणि इतर देशांत वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे करतात. भारतातील अनेक राज्यांत पण नवीव वर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत. मराठी, कोंकणी व काही कन्नड भागांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो भारतात अनेक राज्यांत नवीव वर्ष वेगवेगळ्या दिवशी सा...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।