https://ctet.nic.in/
https://ctet.nic.in/
8. तयारी कशी करावी?
CTET साठी तयारी करताना NCERT आधारित अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.
रोजची तयारी
2 ते 3 तास अभ्यास करणाऱ्या उमेदवारासाठी:
पहिला तास:
Child Development & Pedagogy
दुसरा तास:
Mathematics / EVS / Science / Social Science
30 मिनिटे:
Language I आणि Language II
30 मिनिटे:
मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका व MCQ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -