मुख्य सामग्रीवर वगळा

आकाश मोजतो आम्ही, भिमा तुझ्यामूळे.... वादळ ही रोखतो आम्ही,. भिमा तुझ्यामूळे. डॉ . भिमराव आंबेडकर हे मुंबई राज्याचे राज्यसभा सदस्य होते.स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश सरकारमध्ये बाबासाहेबांनी बांधकाम व उर्जा मंत्री म्हणून उत्तम काम केले आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी.पदवी मिळविली.तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ,प्राध्यापक आणि वकील होते,त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले.ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले,वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान आहेइ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोक संस्कृतीत उभारली गेली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते.मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व इंग्रजी सैन्याच्या तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते.त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर,नामदेव,चोखोबा, एकनाथ,तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते.ते रोज ज्ञानेश्वरी वाचत!डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला त्यावेळी रामजी हे महू गावात सुभेदार होते.त्यांचे मुळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे हे होते.बाबासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण महू,सातारा व मुंबई मध्ये पुर्ण झाले.बाबासाहेब मॅट्रिकची परिक्षा पास झाल्यानंतर पुढे शिक्षणाची परिस्थिती नव्हती त्यावेळी केळुसकर गुरूजी,सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी मदत केली.बाबासाहेब हे बालवयापासूनचं प्रचंड हुशार प्रगल्भ बुध्दीचे होते.त्यांना पदोपदी जातीय चटके बसू लागल्याने ते पेटून उठले व आपल्या समाजाचे प्रश्न भारतीय नेते, इंग्रज सरकार समोर मांडु लागले व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजासाठी काम करून संविधानाच्या माध्यमातून त्यांना हक्क मिळवून दिले.त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी हिंदू कोडबील आणले.त्यांचे असे म्हणने होते की, मुलींना वडीलांच्या संपत्तीत जो पर्यंत वाटा मिळत नाही तो पर्यंत त्या कुटूंबाची आर्थिक उन्नती होऊ शकत नाही.संविधानाच्या मसुदा समितीतील प्रत्येक सदस्याने कोणते ना कोणते कारण सांगून माघार घेतली.व शेवटी बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून 2 वर्षे 11 महिने व 17 दिवसात भारतीय घटना लिहिली.म्हणूनच बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत!!!भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे संस्कृतीत केली गेली आहेत. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्यात,१४एप्रिल हा दिवस आमच्या साठी प्रेरणा देणारा दिवस आहे.१एप्रिलच्या सुरूवातीला रिझर्व्ह बॅंकेची स्थापना ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या" द प्राब्लेम ऑफ रुपी"या पबंधानुसार झाली.त्यामुळे जगातीलसर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करीत रिझर्व्ह बॅंकेचा स्थापना दिन साजरा होतो.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ बाबासाहेबाचेविचार मार्गदर्शक ठरतात.डॉ.बाबासाहेबांनी बहुजन वर्गाला स्पृश्यास्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढूनदेशाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.निरक्त क्रांतीपर्वाचे उद्गातेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेसमतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.संविधानाचे शिल्पकार म्हणूनभारताचे भविष्यविधाते , आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ आंबेडकरांनी सर्वांना राष्ट्रप्रेमाचीशिकवण दिली.ते नेहमी म्हणत की.मीप्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे.धर्म, प्रांत, भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.हे विचार दिले.त्यामुळे आम्ही राष्ट्राभिमानी झालोय.डॉ बाबासाहेबांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्व श्रेष्ठ संविधान आहे.सामाजिक ,आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभावबंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मुल्यामुळेसंविधान मजबूत आहे.भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डोलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे.प्रत्येक भारतीयांसाठी संविधान प्राण ठरल्या मुळे ते मानत आहेत संविधानातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे. १४एप्रिल हा दिवस आमच्या साठी प्रेरणा देणारा दिवस आहे.१एप्रिलच्या सुरूवातीला रिझर्व्ह बॅंकेची स्थापना ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या" द प्राब्लेम ऑफ रुपी"या पबंधानुसार झाली.त्यामुळे जगातीलसर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करीत रिझर्व्ह बॅंकेचा स्थापना दिन साजरा होतो.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ बाबासाहेबाचेविचार मार्गदर्शक ठरतात.डॉ.बाबासाहेबांनी बहुजन वर्गाला स्पृश्यास्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढूनदेशाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.निरक्त क्रांतीपर्वाचे उद्गातेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेसमतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.संविधानाचे शिल्पकार म्हणूनभारताचे भविष्यविधाते , आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ आंबेडकरांनी सर्वांना राष्ट्रप्रेमाचीशिकवण दिली.ते नेहमी म्हणत की.मीप्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे.धर्म, प्रांत, भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.हे विचार दिले.त्यामुळे आम्ही राष्ट्राभिमानी झालोय.डॉ बाबासाहेबांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्व श्रेष्ठ संविधान आहे.सामाजिक ,आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभावबंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मुल्यामुळेसंविधान मजबूत आहे.भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डोलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे.प्रत्येक भारतीयांसाठी संविधान प्राण ठरल्या मुळे ते मानत आहेत संविधानातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे.अशी भावना मनामनात जागी करणे हेच खरे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या दिवशी अभिवादन ठरेल.......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.