मुख्य सामग्रीवर वगळा

छत्रपती शिवाजी महाराज.

शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया १५५५ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०  रोजी, शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता, अशा मंगल क्षणी जिजाबाई च्या पोटी पुत्र जन्मला .
किल्ल्यावर आनंदी आनंद झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले ,शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली ,पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत रामाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत.
 नामदेव संत, ज्ञानेश्वर संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर-पुरुषांच्या गोष्टी आवडत गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असत त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरच ती कोकीळ वाघ यांची हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे हा त्यांचा छंद होता.
 शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण घामाघुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या या किल्ल्यावरची जिजाऊ शिवबांची धावपट चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत ,पुढे कर्नाटकात आल्यावर त्या मायलेखाना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशाही यांना मंगरूळची जहागिरी बक्षीस केली . स्वतः शहाजीराजे संस्कृतीचे गाडे पंडित होते त्यांनी आपल्या मंगरूळच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती घोड्यावर बसवणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्यार्थी शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईच्या देखील खाली त्यांच्या शिक्षण चालूच राहिले बंगरून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शस्त्र विद्या व भाषा शिकवल्या पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराचे देवालय हे मोठे रम्य स्थान होते. येथे १८८५ एक विलक्षण घटना घडली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळे मंडळी तेथे जमली या किरण्यात जाडा धुळपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते ते मावळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले एक वेळ एकमेकांना पाहते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या देशासाठी आपण सर्वांनी जटायचं सर्वांनी खपायचं सर्वांनी पान अर्पण करून कसलाही तयार व्हायचं आपल्या ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे स्त्रीच्या मनात आहे श्री चे मनोगत आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चय आणि बोलले शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता शिवाय शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वैद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे अशी सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेत होय त्या काळात राजमुद्रा बौद्ध फारसी भाषेत कोरले असत पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी भाषा ही हवी स्वधर्म वा त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा विषय नको शिवाजींनी आपला कारभार लोक कल्याणासाठी सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या लक्षात आले रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सर्वांना सोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली शिवरायांकडे पुणे सुपे चाकण इंदापूर या परागण्याची जहागिरी होती जागऱ्यातील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होत्या किल्ल्याशिवाय कसले स्वराज्य त्यामुळे हिंदवी स्वराज्याची ९० स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून तोरणावर सापडलेल्या काही धन मुरब्बाच्या डाग दुधासाठी खर्च केले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी राजगड..
3 एप्रिल 1680 रोजी, छत्रपती शिवाजी म्हणून ओळखले जाणारे शिवाजी भोंसले यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.