मुख्य सामग्रीवर वगळा

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा....

 विजयी विश्व तिरंगा प्याराझंडा ऊंचा रहे हमारा....


      भारताचा राष्ट्रीय ध्वज हा केशरी ,पांढरा आणि हिरवा असा आयताकृती तिरंगा आहे.त्याच बरोबर अशोकचक्रत्याच्या मध्यभागी आहेभारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजीभारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला२४ मार्च रोजी इंंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केलास्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेलीघटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिलीआणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या अधिपत्याखालील अधिकृत ध्वज झाले.ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूत कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया  वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जातेहा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास  ग्रामोद्योग आयोगाकडे आहे.तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो.२००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होती.ध्वजचा वापर भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्यांद्वारे केला जातो.मूळ संहिता स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय दिवस वगळता खासगी नागरिकांकडून ध्वजाचा वापर करण्यास मनाई होती.२००२ मध्येनवीन जिंदाल यांनी खासगी नागरिकाकडून केलेल्या अपिलाच्या सुनावणीवरभारतीय सर्वोच्च न्यायालयाने खासगी नागरिकांकडून ध्वज वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये बदल करण्याचे निर्देश भारत सरकारला दिले.त्यानंतरभारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये सुधारणा केली.भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहेकेशरीपांढराहिरवाआणि निळा.. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वजभारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आलात्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलाएकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहेवरती गर्द केशरीमध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवाअशा क्रमाने हे तीन रंग आहेतमधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहेचक्राला २४ आरे आहेतमच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहेभारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे  लांबीचे प्रमाण 2:3 असे आहेतसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहेध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्यागधैर्य याचा बो होतोमधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांतीसत्य पावित्र्याचा बोध होतो.खालील भागात गडद हिरवा रंग आहेहा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितोनिष्ठा  समृद्धीचा बोध होतो.निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता  कालचक्राचे  त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतोजीवन गतिमान असावे  भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे दर्शवितेमूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या आहेत्याला ‘अशोकचक्रया नावाने ओळखले जातेत्यात भारतीय कलातत्त्वज्ञानइतिहास  संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो..भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण  अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातोराष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाहीयासाठी काही नियम करण्यात आले आहेतकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहेध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावीअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रमसांस्कृतिक  मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जातेराष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो कीतेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहेरविवार  अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोचप्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे  आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना  उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहेप्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे कीमान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे  ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजेअथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे  भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजेफाटलेलामळलेला ध्वज फडकविला जाता कामा नयेकोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नयेइतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.. तसेच राष्ट्रध्वजाला माती  पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नयेध्वज फडकविताना तो फाटणार नाहीअशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहेध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेतशासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतीलजेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल  तो सावधान स्थितीत उभा राहिलसरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजेध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहेअर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतोछत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला  स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटलेभारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहेविवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येतेहिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षदह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्याराझंडा ऊंचा रहे हमारा।ह्या गीतास १९३८ 'झेंडा गीतम्हणून स्वीकारले भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटरउंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहेहा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.