मुख्य सामग्रीवर वगळा

बुद्धाची वि पश्यना मनोज रामचंद्र चोरपगार

 बुद्धाची वि पश्यना

मनोज रामचंद्र चोरपगार

वि षय सहायक,( सामाजि क शास्त्र )

जि ल्हा शि क्षण व प्रशि क्षण संस्था

,अमरावती

प्रस्तावना

वि पश्यना ही गौतम बुद्ध यांनी सांगि तलेली बौद्ध धर्मा ची ध्यान पद्धती आहे. प्रचलि त अर्थाने वि पश्यना या नावाने

ही ध्यानपद्धती जगभरात प्रसि द्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगि तलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा वि षय म्हणजे हे

ध्यान होय. पाली भाषेत "वि पस्सना' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः या

ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; ति च्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे अशी धारणा आहे.

गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शि ष्यगणांना सांगि तली. बुद्धाच्या महापरि नि र्वा णानंतर

त्याच्या शि ष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही

ध्यान पद्धती आचरली गेली.

आनापानस्मृति भावना

दीर्घ आश्वास प्रश्वास कि ंवा र्‍हस्व आश्वास प्रश्वास याचे एकदा आकलन झाले म्हणजे आपण

समाधीच्या मार्गा त उतरलो असे समजावे. पण तेवढ्याने कृतकृत्य न होता कि ंवा पुढल्या

चौकडीच्या अभ्यासास न लागता पहि ल्याच चौकडीचा अभ्यास दृढ करावा. तो इतका की,

भय, हर्ष कि ंवा अशाच एखाद्या संभ्रमकारक प्रसंगी आपले चि त्त वि भ्रांत न होता एकदम

आश्वास-प्रश्वासांवर यावे. जेव्हा जेव्हा आनापानस्मृति भावना कशी करावी हे भगवंताने सांगि तले आहे, तर त्याला

अप्रति म प्रीति सुख अनुभवण्यास मि ळाल्यावाचून रहात नाही.

त्यानंतर असे आनंदकारक आणि सुखकारक चि त्तसंस्कार जाणून घेऊन आश्वासप्रश्वास

करायचा असतो; आणि अखेरीस ते शांत कसे होतील, आणि मनाचा सूक्ष्म कंपही कसा थांबेल

यावि षयी प्रयत् न करावयाचा असतो. म्हणूनच, 'चि त्तसंस्कार शांत करून अश्वास प्रश्वास

करण्याचा अभ्यास करतो,' परंतु या प्रयत् नाने चि त्त मंदावत जाण्याचा संभव असतो. त्यासाठी चि त्त जाणून आश्वास

प्रश्वास करावा लागतो. नंतर चि त्ताला प्रमुदि त करून, चि त्ताचे समाधान करून आणि

चि त्ताला वि मुक्त करून आश्वास करण्याचा अभ्यास करावयाचा असतो. चि त्त वि मुक्त ठेवण्यासाठी खबरदारी

घेतली पाहि जे.ज्यालाजगाची अनि त्यता पहावयाची असेली त्याला ती ध्यानाच्या योगे अत्यंत सूक्ष्म झालेल्या

आपल्याच अश्वास-प्रश्वासांत वि शदपणे दि सून येणार आहे. फूल फुलून ते कोमेजून जाण्यास एक दोन दि वस

लागतात. पि कलेले फळ कि ंवा पान देठापासून गळून पडण्यास काही काळ जातो; परंतु आपल्या

आश्वासप्रश्वासांची घडामोड क्षणोक्षणी चाललेली असते; आणि ती जर आपणास आकलन करता आली, तर

अनि त्यतेचा अनुभव घेण्यास मूळीच उशीर लागणार नाही.

अनि त्यतेच्यायोगे वैराग्याचा अनुभव घेण्यास सापडतो. त्यायोगे सर्व मनोवृत्तीचा लय कसा

होतो याचे ज्ञान होते; आणि मग सर्वत्याग कसा असतो हे समजते. या सर्वां चा अनुभव घेऊन

आश्वास प्रश्वास चालवि ला असता योग्याला नि र्वा णप्राप् ती होण्यास वि लंब लागत नाही.

सारांश :-

 वि पश्यना दुःखमुक्ति चे साधना आहे.

 मनाला नि र्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांति पूर्वक

तसेच संतुलि त राहून करु शकेल.

 जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या नि र्मितीमध्ये सहयोगी होतो.

वि पश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य वि कारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा

उद्देश केवळ शारि रीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चि त्तशुद्धीमुळे कि त्येक मनोशारीरिक आजार आपोआप दूर

होतात. वस्तुतः वि पश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे - मोह, द्वेष तसेच अवि द्या दूर करते. तर जो कुणी ह्या

साधनेचा नि यमि त अभ्यास करत राहि ला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसि क वि कारांपासून पूर्ण

मुक्त होऊन नि तांत वि मुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो. सर्वच त्या परमसत्याचा साक्षात्कार करोत. सर्व प्राणी

दुःखापासून मुक्त होवोत. सर्व प्राणी शांत होवोत, सुखी होवोत.

सर्वां चे मंगल होवो!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.