संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.तसेच मातृत्व, मातृभाषा आणि समाजात मातेचा प्रभाव आहे. हा जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो, सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा साजरा केला जातो.काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात।।मातृदिन हा दर वर्षी संयुक्त राज्य आणि इतर काही देशांमध्ये मेच्या दुसर्या रविवारी साजरा केला जातो.मदर्स डे चे संस्थापक अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. इ.स. १९१४ मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. या दिवशी लोक त्यांच्या आईचा आदर करतात, तिला सप्रेम भेट म्हणून एखादी प्रिय वस्तू आणि शुभेच्छा देतात.
आईवर तसे आपण वर्षातील ३६५ दिवस प्रेम करत असतो आपल्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी गृहित धरतो आणि आईला तर अगदी हक्काने. त्यामुळे तिचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. तोच हा दिवस म्हणजे मदर्स डे. सध्या कोरोनाने आपण घरातच आहोत. आपण कधी नव्हे ते इतके आईच्या जवळ आहोत. ती दररोज किती कामं करते आपल्यासाठी झटते, हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. त्यामुळे तिला थॅक्यू म्हणण्याचा हा दिवस सोडू नका. तिला तिच्या मोबाईलवर एक छानसा मेसेज पाठवा. यासाठी आम्ही तुम्हांला मदत करू...
आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. 🏵️
Happy mother's day
उत्तर द्याहटवा